शाळेच्या स्नेहसंमेलनात शिवरायांवरील पोवाड्याला मुसलमानांचा विरोध
हिंदूंनो, मुसलमानांचा धर्मांधपणा नष्ट करण्यासाठी प्रथम त्यांना
लाडावून ठेवणार्या काँग्रेसला हद्दपार करा !

![]() |
मुसलमानांच्या आक्रमणात घायाळ झालेले शिवप्रतिष्ठानचे
जामखेड तालुका अध्यक्ष श्री. पांडुरंग भोसले
|
![]() | |
|
* मुसलमानांकडून ‘अल्ला हूँ अकबर’च्या घोषणा * मुसलमानांच्या लहान मुलांकडून दगडफेक
जामखेड (जिल्हा नगर), ३० डिसेंबर (वार्ता.) - येथील श्री नागेश विद्यालयाच्या काल पार पडलेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोयं’ या मराठी चित्रपटातील शिवरायांवरील पोवाडा म्हटला. त्याचा राग मनात धरून मुसलमानांनी दगडफेक केली.