संगणकीय क्षेत्रात पदवी, पदविका अथवा अन्य प्रशिक्षण घेत असतांना
अभ्यासक्रमाचा भाग म्हणून संगणकीय प्रकल्प (प्रोजेक्ट) करावयाचा असतो. या
प्रकल्पासाठी साधक संस्थेला आवश्यक अशा संगणकीय प्रणालींची निवड करू शकतात.
त्यामुळे अध्यात्मप्रसाराच्या कार्यात आपला सहभाग होऊन साधना होईल.
आपल्याला अशा प्रकारे सेवा करण्याची इच्छा असल्यास sevakweb@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा. आपले नाव, ठिकाण, शिक्षण, कोणत्या संगणकीय भाषेत प्रकल्प करू इच्छिता, आपल्याला संगणकीय भाषेवर प्रभुत्व किती आहे, प्रकल्पासाठी देऊ शकणारा कालावधी, संपर्क क्रमांक, संगणकीय पत्ता ही माहिती कळवावी.