Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती !


संगणकीय प्रणाली अद्ययावत करण्यासाठी अधिकाधिक आर्थिक साहाय्य करून राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची सुवर्ण संधी !
    हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना साधनेकडे वळवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सनातन करत आहे. हिंदूंमध्ये धर्माविषयी जागृती करण्यासाठी नियतकालिकांच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करणे, विविध विषयांवरील ग्रंथांची निर्मिती करणे, धर्मशिक्षण देणार्‍या ध्वनी-चित्रचकत्या सिद्ध करणे, आदींसाठी मोठ्या प्रमाणावर संगणकांचा वापर करावा लागत आहे. आतापर्यंत वापरात असलेली संगणकीय प्रणाली कालबाह्य (आऊटडेटेड) झाल्याने आता ती अद्ययावत (अपडेट) करणे आवश्यक आहे. संगणकीय प्रणाली आणि इतर यांसाठी एकूण ३० लाख रुपये रक्कमेची आवश्यकता आहे.
    जे वाचक, हितचिंंतक आणि अर्पणदाते संगणकीय प्रणाली अद्ययावत करण्यासाठी अधिकाधिक आर्थिक साहाय्य करून राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभाग नोंदवू इच्छितात, त्यांनी कृपया श्री. अजय प्रजापती यांच्याशी ८४५१००६०४२ किंवा श्री. नीलेश चितळे यांच्याशी ८४५१००६२०५ या क्रमांकावर अथवा goahardware@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा. 
    ज्या अर्पणदात्यांना आयकरामध्ये (इन्कमटॅक्समध्ये) सवलत हवी असेल, त्यांच्यासाठी ८०-जी (80G) ची पावती मिळू शकते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn