Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

लाभली आम्हा आध्यात्मिक आई थोर ।

सौ. अश्‍विनी पवार
सतत असते सेवारत । 
झोप नाही रात्रंदिवस ॥
ध्यास घेतला समष्टीचा । 
नेण्या पुढे साधनेत 
सर्व साधकांस ॥ १ ॥

रामनाथीस असे एक समष्टी राधा ।
असे दुसरी ती देवद आश्रमात ॥
दिसे आपल्याला मूर्ती लहान ।
परंतु सेवेत असे तिची कीर्ती महान ॥ २ ॥
गुरुमाऊलीची आवडती असे ती फार ।
साधनेद्वारे केला शुद्ध देवद आश्रम तिने अखंड ॥
गगनात मावेना आनंद आज आश्रमात ॥
चैतन्य भरले आश्रमातील प्रत्येक वस्तूत ॥ ३ ॥

घालवण्या आमचे स्वभावदोष आणि अहं ।
घडवण्या साधकांना साधनेत प्रगतीशील ॥
कष्ट घेतले तिने फार ।
जिंकले तिने गुरुमाऊलीचे मन ॥ ४ ॥

नेण्या अध्यात्मप्रसार पुढे गुरुमाऊलीचा ।
आश्रमात आणण्या रामराज्य ॥ 
लाभली आम्हा आध्यात्मिक आई (टीप) थोर ।
कृतज्ञ आम्ही सर्व साधक ॥ ५ ॥

टीप - सौ. अश्‍विनी पवार
- कु. सविता भणगे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn