Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातन आश्रमांच्या नूतनीकरणाकरता पुढील साहित्याच्या खरेदीसाठी धनरूपात साहाय्य करा !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! 
     ‘सनातनचे आश्रम म्हणजे हिंदु धर्माच्या पुनर्प्रतिष्ठेसाठी अविरत झटणार्‍या साधकांची आध्यात्मिक शाळाच ! आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्यास आणि राष्ट्र-धर्माच्या कार्याला हातभार लावण्यासाठी इच्छुक साधक अन् धर्माभिमानी यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. रामनाथी आणि देवद येथील आश्रम, तसेच मंगळुरू (कर्नाटक) अन् कुडाळ येथील सेवाकेंद्रे यांचे नूतनीकरण (renovation) करणे चालू आहे. त्यासाठी पुढील साहित्याची तातडीने आवश्यकता आहे. 

     जे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील साहित्य विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. गौतम गडेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपालाच्या पत्त्यावर किंवा ०८४५१००६२३२ या क्रमांकावर संपर्क साधावा. (टपालाचा पत्ता : श्री. गौतम गडेकर, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३ ४०१) 
 राष्ट्र आणि धर्म यांच्या व्यापक कार्यात सढळ हस्ते 
अर्पण करून खारीचा वाटा उचलण्याची ही संधी दवडू नका !’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn