Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

करोडपती नेत्यांनी राष्ट्रीय आपत्तींच्यावेळी लोकांकडून साहाय्य मागणे आणि स्वतः मात्र साहाय्य न करणे

     ‘भारतात निवडणुकीला उभ्या रहाणार्‍या एकूण उमेदवारांपैकी जवळपास ३० टक्क्यांहून अधिक उमेदवार करोडपती आहेत. असे असतांना ‘उत्तराखंड प्रलय, ओडिशा आणि आंध्रप्रदेश येथील वादळ, आसाममधील पूर अशा राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी लोकांकडून साहाय्याची मागणी करणारे हे करोडपती स्वतः किती साहाय्य करतात’, हा चिंतनाचा विषय आहे.’ - एक साधक (१०.१२.२०१३) 
     (‘निवडणुकीच्या वेळी लोकांकडे मतांची भीक मागणारे हे नेते निवडणुकीनंतर मात्र जनतेकडे ढुंकूनही पहात नाहीत. जनतेचा पैसा लुटून श्रीमंत झालेल्या या नेत्यांना राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी मात्र आपद्ग्रस्तांना साहाय्य करावेसे वाटत नाही. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करणे अपरिहार्य आहे’ - संपादक)



धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn