Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

   नाशिक (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धर्माभिमान्यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. बांगलादेशमधील हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांवर होणार्‍या आक्रमणांविषयी शासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, तसेच हिंदूंवर आक्रमणे करणारा, स्त्रियांची अब्रू लुटणारा, हिंदूंची मंदिरे फोडणारा क्रूरकर्मा अकबर याचे उदात्तीकरण थांबवून त्याची रेल्वे स्थानकांवर काढण्यात येणारी चित्रे त्वरित पालटावीत, या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. या वेळी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनानंतर वरील मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी श्री. खेडेकर यांना देण्यात आले.  
 आंदोलनात सहभागी कार्यकर्तेराष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. बांगलादेशमधील हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांवर होणार्‍या आक्रमणांविषयी शासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, तसेच हिंदूंवर आक्रमणे करणारा, स्त्रियांची अब्रू लुटणारा, हिंदूंची मंदिरे फोडणारा क्रूरकर्मा अकबर याचे उदात्तीकरण थांबवून त्याची रेल्वे स्थानकांवर काढण्यात येणारी चित्रे त्वरित पालटावीत, या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. या वेळी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनानंतर वरील मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी श्री. खेडेकर यांना देण्यात आले.
आंदोलनात सहभागी कार्यकर्ते
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn