Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राजकारण्यांना लुटण्यासाठी मंदिरेही उपलब्ध ! मंदिराचे व्यवस्थापन सरकार पहाणार, हे आंधळ्याने वाहतुकीचे नियंत्रण करण्यासारखे आहे किंवा १० वी उत्तीर्ण न झालेल्याने महाविद्यालयाचे दायित्त्व घेणे होय ! - (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

   ‘मध्यप्रदेशमध्ये शासकीय किंवा अर्पणात मिळालेल्या भूमीवर बांधण्यात आलेल्या सार्वजनिक मंदिरांचे व्यवस्थापन राज्य सरकार पहाणार आहे. याविषयीच्या कायद्याचे प्रारूप सिद्ध झाले आहे. हे प्रारूप विधानसभेच्या आगामी अंदाजपत्रकाच्या सत्रात पटलावर ठेवण्यात येणार आहे. राज्यात अशी २५ सहस्र मंदिरे असल्याचा अंदाज आहे. यातील २१ सहस्र मंदिरांची सूची सिद्ध झाली आहे.’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn