Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हेरगिरी केल्याप्रकरणी सौदी अरेबियामध्ये १५ गुप्तहेरांना मृत्यूदंड !

सौदी अरेबियासारखी कठोर शिक्षा भारताने गुप्तहेरांना दिली असती, 
तर भारतात पाकच्या गुप्तहेरांची बजबजपुरी माजली नसती !
      रियाध - इराणसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी सौदी अरेबियाच्या न्यायालयाने १५ गुप्तहेरांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. इतर १५ जणांना ६ महिने ते २५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हेरगिरीसाठी गुप्तहेरांचा ३२ जणांचा एक गट कार्यरत होता. त्यांतील दोघांची सुटका करण्यात आली आहे. अल् अरेबियाने दिलेल्या माहितीनुसार आरोपींपैकी ३० जण सौदी अरेबियाचे नागरीक आहेत, तर ईराण आणि अफगाणिस्तान येथील प्रत्येकी एक नागरीक आहे. त्यांना वर्ष २०१३मध्ये अटक करण्यात आली होती.धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn