Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मल्याळम् लेखक कमल सी चावरा यांना अटक !

भारतीय नागरिकांकडून सातत्याने होत असलेला राष्ट्रगीताचा अवमान,
म्हणजे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी जनतेत राष्ट्रप्रेम निर्माण न केल्याचे द्योतक आहे !
      कोची (केरळ) - राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध मल्याळम् लेखक आणि रंगमंच साहाय्यक कमल सी चावरा उपाख्य कमलसी प्राण यांना कोळीकोड पोलिसांनी अटक केली आहे. चावरा यांच्यावर कलम १२४ (अ) अन्वये राष्ट्र्रद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती कोळीकोड (उत्तर) साहाय्यक पोलीस आयुक्त पृथ्वीराज यांनी दिली.      काही दिवसांपूर्वी चावरा यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने करुनागलपल्ली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती. यात या संघटनेने चावरा यांनी फेसबुकवर राष्ट्रगीताचा अवमान करणारी एक पोस्ट ठेवल्याचा आरोप केला होता. चावरा यांच्या पोस्टमध्ये कादंबरी ‘स्मेशअनंगलुडे नोटपुस्तकम्’चा काही अंश होता आणि ही कादंबरी प्रतिष्ठित प्रकाशक संस्थेकडून प्रकाशित करण्यात आली होती, असे चावरा यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn