![]() |
श्री. राम होनप |
सनातन संस्थेच्या काही साधकांना ईश्वराकडून ज्ञान प्राप्त होते. ईश्वराने सनातनच्या साधकांना ज्ञान देण्याची अनेक कारणे आहेत. त्यांपैकी एक कारण याप्रमाणे आहे. साधकांना मिळत असलेले ज्ञान सनातन स्वतःजवळ न ठेवता तत्परतेने दैनिक सनातन प्रभात आणि सनातनचे ग्रंथ इत्यादी माध्यमांतून समाजापर्यंत पोचवते. त्यामुळे देवालाही वाटते, मी देत असलेल्या ज्ञानाचा सनातन योग्य उपयोग करत आहे. त्यामुळे देवालाही साधकांना आणखी ज्ञान द्यावेसे वाटते. - श्री. राम होनप, सनातन आश्रम रामनाथी, गोवा. (२०.९.२०१६)