Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

श्री दत्तगुरूंच्या जागृत तीर्थक्षेत्रांचे ‘याचि देही, याचि डोळा’ दर्शन !

ब्रह्मा, विष्णु आणि महेश्‍वर सामोरे बसले । मला हे दत्तगुरु दिसले ।’
     हे प्रसिद्ध भजन ऐकले की, आपल्यासमोर भगवान दत्तात्रेयांची सुकोमल मनोहर मूर्ती उभी रहाते. महाराष्ट्रात माहूर, कारंजा, माणगाव, गाणगापूर, औदुंबर, नृसिंहवाडी अशी श्री दत्तगुरूंची देहावतारी दत्तपिठे आहेत. यांतील काही तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाचा लाभ आपण घेऊया.
कोल्हापूर येथील श्री दत्त भिक्षालिंग देवस्थान : श्री दत्तगुरु महालक्ष्मीकडे भिक्षा मागून येथे येतात
माहूर येथील सती अनुसया देवीची (दत्तगुरूंची माता) चैतन्यदायी
मूर्ती आणि तिच्या मागे (उजवीकडे) श्री दत्तगुरूंची मूर्ती
श्री दत्तगुरूंचे चौथे अवतार असलेले श्री स्वामी 
समर्थ यांची (अक्कलकोट, जिल्हा सोलापूर) समाधी
कारंजा (जिल्हा वाशिम) येथील दुसरे दत्तावतारी नृसिंह सरस्वती यांचे
जन्मस्थान. महाराज लहान वयातच म्हणजे त्यांची मुंज झाल्यानंतर 
आठव्या वर्षी गुरूंकडे जाणार म्हणून घर सोडून गेले. तेव्हा आईला
हळहळ वाटायला लागली. मग महाराज खोलीतील भिंतीतून दर्शन द्यायचे.
हुमनाबाद (जिल्हा बिदर, कर्नाटक) येथील तृतीय दत्तावतार
श्रीमाणिकप्रभू यांच्या समाधी मंदिरातील पादुका
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn