Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कुंडलीत सांगितल्याप्रमाणे प.पू. डॉ. आठवले यांनी सांगणे

   ‘प.पू. डॉ. आठवले यांनी सांगितले की, ‘मी जीवनमुक्त झालो आहे.’ मी जीवनमुक्त होणार’, असे माझ्या कुंडलीतच लिहिले आहे. माझी कुंडली वर्ष १९२९ मध्ये माझ्या काकांनी बनवली होती. गोवा कुठे आणि माझे गाव कुठे, तरी प.पू. डॉ. आठवले यांनी ही भविष्यवाणी केली.’ - माजी खासदार श्री. वैकुंठलाल शर्मा उपाख्य प्रेमसिंह शेर, देहली धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn