Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कुठे काही सहस्र लोक ठार झाल्यावर जिहादी अतिरेकी संघटनांचा तीव्र निषेध करणारी अमेरिका आणि कुठे अतिरेक्यांच्या आक्रमणात लक्षावधी भारतीय ठार झाल्यावरही शांत असणारे संवेदनाशून्य भारतीय शासन !

   ‘अमेरिकेच्या जागतिक व्यापार संघटनेच्या ११० मजली इमारतीवर (‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर) जिहादी अतिरेकी संघटनांनी विमानांची टक्कर मारून त्या उद्ध्वस्त केल्या. त्यांत २० सहस्र लोक ठार झाले. त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या ‘पेंटॅगॉन’ या प्रचंड कार्यालयावरही हल्ला केला.
   अमेरिकेचे २० सहस्र लोक ठार झाले, याचा अमेरिका तीव्र निषेध व्यक्त करत आहे. याच अतिरेक्यांनी भारतातील अनुमाने एक लक्ष लोकांची हत्या केली. तेव्हा त्याचा भारत शासनाला संताप येत नाही. या दोन राष्ट्रांच्या प्रवृत्तींतील हा भेद आहे.’
(संदर्भ : ‘सुराज्य पथ’, १५.९.२००१) 
(१५ वर्षांपूर्वीचे हे वास्तव आजच्या दिनांकालाही १०० टक्के लागू पडते, हे भारतासाठी लज्जास्पद नव्हे का ? - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn