Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आतंकवाद्यांवर कारवाई न करण्यावरून पाक न्यायालयाच्या आयोगाने पाक सरकारला फटकारले !

     इस्लामाबाद - क्वेटा येथे झालेल्या आत्मघाती आक्रमणात ७४ जण ठार झाले होते. त्याच्या चौकशीसाठी पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने बंदी घालण्यात आलेल्या आतंकवादी संघटनांच्या आतंकवाद्यांवर कारवाई न करण्यावरून पाक सरकारला फटकारले आहे. आतंकवादविरोधी कायद्यांतर्गत लवकरात लवकर आतंकवादी संघटनांवर बंदी घातली गेली पाहिजे. केवळ कागदावर नोंद न करता प्रत्यक्षात कृती करावी, अशा शब्दांत आयोगाने पाक सरकारला फटकारले आहे. 
     पाकिस्तानात शांतता नांदावी, असे वाटत असेल आणि सुसंवाद वाढवायचा असेल, तर कायदा आणि राज्यघटनेची पुनर्स्थापना करण्याची आवश्यकता आहे, असे आयोगाने त्याच्या अहवालात म्हटले आहे. धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn