Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘पेटीएम्’च्या माध्यमातून ३० सहस्र रुपयांहून अधिक रुपयांची चोरी

‘कॅशलेस’ व्यवहाराला प्रोत्साहन देतांना अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना काढणार का ?
     नालासोपारा (ठाणे), ९ डिसेंबर - येथे ‘पेटीएम्’च्या माध्यमातून ३० सहस्र रुपयांहून अधिक रुपयांची चोरी करण्यात आली. येथील तुळीज भागात रहाणार्‍या राजकुमार सोनी यांच्या खाते क्रमांकाची चोरी करून अज्ञाताने ‘पेटीएम्’ खाते उघडले. या खात्यातून एकाच दिवसात अनुक्रमे ५ सहस्र, १६ सहस्र ९९९, १० सहस्र ४३४ एवढी रक्कम काढण्यात आली. ( नीतीमान जनता मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक) सोनी यांच्या मुलाने खात्याचे व्यवहार थांबवले. अन्यथा याहून अधिक रक्कम चोरीला गेली असती.धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn