Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प.पू. पांडेबाबा तुम्हीच सर्वकाही !

       देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील एका साधकाला प.पू. परशराम पांडे महाराज यांच्या नावातील प्रत्येक अक्षरासंबंधी पुढील गूढार्थ सुचला. त्याने तो मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा (३०.११.२०१६) या दिवशी प.पू. महाराजांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण केला. 
प. - परमपिता तुम्हीच आहात बाबा ।
पू. - पूर्णब्रह्मही तुम्हीच आहात बाबा ।
- परमात्मास्वरूपही तुम्हीच आहात बाबा ।
- रक्षण होते आम्हा साधकांचे आणि देवद आश्रमाचे आपल्या अस्तित्वाने बाबा ।
- शुद्धी होते देवद आश्रमाची तुम्ही जेव्हा आश्रम परिसरात फिरता बाबा ।
रा - रामरायाचे स्वरूपही तुम्हीच आहात बाबा ।
- मनसोक्तपणे आम्हा जिवांना आनंद देणारे तुम्हीच आहात बाबा ।
पां - पांडवांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे तुम्हीच आहात बाबा ।
डे - आम्हा साधकांना गुरुचरणांकडे घेऊन जाणारे तुम्हीच आहात बाबा ।
- महान योगी तुम्हीच आहात बाबा ।
हा - हास्यातून आपले नवचैतन्य मिळते आम्हाला बाबा ।
रा - रागावणे तुमचे आम्हा अंतर्मुख करते बाबा ।
- जयंताचे (टीप १) रूपही तुम्हीच आहात बाबा ।
टीप १ - परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
     आपल्याला वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर आपल्या पावन आणि कोमल चरणी आम्हा सर्व साधकांचा शरणागतीने शिरसाष्टांग दंडवत आहे बाबा !
- देवद आश्रमातील सर्व साधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn