Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प.पू. गुरुदेवांना भेटण्याची ओढ लागणे आणि त्यांना सूक्ष्मातून भेटण्याचा प्रयत्न केल्यावर भावजागृती होणे

     ‘मला ‘रामनाथी आश्रमात सेवेला जायचे आहे’, असे समजल्यापासून माझी प.पू. गुरुदेवांना भेटण्याची ओढ वाढू लागली. ‘प.पू. गुरुदेवांना भेटायचे आहे’, असे विचार मनात येऊ लागले. मला रामनाथी आश्रमात येऊन २ दिवस झाल्यानंतर मनात ‘प.पू. गुरुदेवांना प्रत्यक्ष (स्थूल देहाने) भेटण्यापेक्षा त्यांना सूक्ष्मातून भेटूया’, असे विचार येऊ लागले. मी प.पू. गुरुदेवांना सूक्ष्मातून भेटण्याचा प्रयत्न केल्यावर माझी भावजागृती होऊ लागली.’ - श्री. किशोर हरिभाऊ दिवेकर, पेण, रायगड. (१५.६.२०१६) धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn