Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अनधिकृत वीजपुरवठा करणार्‍या धर्मांधाला पोलीस कोठडी !

       भिवंडी - येथील यंत्रमाग कारखान्यात बीबीसीची वेल्डींग तोडून अनधिकृत वीजपुरवठा कारखान्याला देणारा धर्मांध अफराज अली अहमद अली अन्सारी (वय ३० वर्षे) याला पोलिसांनी अटक केली. त्याला ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र पुढे ! - संपादक)धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn