Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

ठेवूनी मनात गुरुदेवांचे चरण । सदा पाय ठेव तू भूमीवर ॥

श्री. योगेश जोशी
      ‘६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली माझी मुलगी चि. ऐश्‍वर्या जोशी (वय १३ वर्षे) हिची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यामुळे तिचा अहं वाढून साधनेत घसरण होऊ नये, यासाठी देवाने मला खालील कविता सुचवली. 
नको होऊ उन्मत्त ।
घोषित झाल्याने
आध्यात्मिक पातळी ॥
पातळीचे सर्वकाही ।
आहे गुरूंच्या हातात ॥ १ ॥
नको पाहू मागे वळून ।
मागे आहे अंधःकार ॥
पुढे पुढे चालत रहा ।
दिसेल तुला प्रकाशाचा झोत ॥ २ ॥

त्यांच्यामुळे आहेस तू ।
हे राहू दे सतत स्मरणात ॥
ठेवूनी मनात गुरुदेवांचे चरण ।
सदा पाय ठेव तू
भूमीवर (टीप) ॥ ३ ॥’
टीप - पातळी घोषित झाल्याने अहं वाढून हवेत तरंगायचे नाही. 
- श्री. योगेश जोशी, सनातन आश्रम, मिरज. (१६.१०.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn