Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवी देहलीत शिवसेना आता सामाजिक कार्य करणार !

     नवी देहली - ६ डिसेंबरला येथील जंतरमंतरवर शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी आणि शिवसैनिकांनी अयोध्येतील बाबरी ढाचा पाडल्याचा ‘शौर्य दिवस’ उत्साहात साजरा केला. शिवसेनेचे देहली राज्य प्रमुख श्री. नीरज सेठी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे अयोध्येत राम मंदिर जलद गतीने उभारण्यासाठी येथे शक्ती मोर्चा काढला. या वेळी श्री सेठी यांनी घोषणा केली की, नवी देहलीमध्ये कोणत्याही गरीब परिवाराच्या घरामध्ये कोणाचे निधन झाले, तर शिवसेना त्यांच्या अंत्यविधीचा सर्व खर्च करील.धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn