Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

लिबियाच्या प्रवासी विमानाचे अपहरण

   वालेटा - लिबियाच्या प्रवासी विमानाचे अपहरण करण्यात आले आहे. हे विमान माल्टा विमानतळावर उतरवण्यात आले आहे. एअरबस ए ३२० विमानात एकूण ११८ प्रवासी आहेत. विमानात २ अपहरणकर्ते असून त्यांनी विमान उडवून देण्याची धमकी दिली आहे.



धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn