Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुंबई विमानतळावर ६७ नवीन आयफोन आणि ५७ जुने भ्रमणभाष संच घेऊन भारतात आलेल्या धर्मांधाला अटक

      मुंबई, ५ डिसेंबर - ६७ नवीन आयफोन आणि ५७ जुने भ्रमणध्वनी संच घेऊन भारतात आलेल्या मोहम्मद युनुसमिया या धर्मांधाला सीमा शुल्क विभागाने कह्यात घेतले. या सर्व संचांचे मूल्य ४३ लाख १८ सहस्र इतके आहे. हे सर्व संच एका प्लास्टिकच्या पिशवीत बांधून त्याने मोठ्या बॅगेत लपवले होते. २ डिसेंबरला रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. (या धर्मांधाचे आतंकवाद्यांशी संबंध आहेत का, याची सखोल चौकशी होऊन त्वरित कारवाई व्हायला हवी ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn