Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सेंद्रीय खत प्रकल्पाविषयी उदासीन असलेले मॉल्स आणि उपाहारगृहे यांच्यावर कारवाईचे आदेश !

महापालिकेचे नियम न पाळणारे स्वार्थी उद्योजक समाज आणि राष्ट्र यांसाठी काय करणार ?
     मुंबई, १० डिसेंबर - मुंबईतील कचर्‍याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटावा म्हणून मुंबई महानगरपालिकेने मोठी उपाहारगृहे, मॉल्स, गृहनिर्माण मंडळ यांना त्यांच्या मालकीच्या परिसरात सेंद्रीय खत प्रकल्प कार्यान्वित करणे सक्तीचे केले आहे; मात्र या संदर्भातील अंमलबजावणीमध्ये कमालीची उदासीनता असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी हे प्रकल्प अद्याप कार्यान्वित केलेले नाहीत त्यांना महापालिकेने सक्त ताकीद दिली आहे. यापुढे सेंद्रीय खत प्रकल्पाची उभारणी न करणारे मॉल्स, मोठी उपाहारगृहे आणि गृहनिर्माण मंडळे यांची सूची बनवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn