Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रामनाथी आश्रमात उगवलेले औदुंबराचे रोपटे पहातांना मनात आलेले विचार

‘     सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात प्रतिदिन दत्तमंत्रमाला स्तोत्राचे पठण केले जाते. एकदा पठण झाल्यानंतर ध्यानमंदिराशेजारी असलेल्या यज्ञकुंडाच्या परिसरात उगवलेले औदुंबराचे रोपटे पहातांना मनात पुढील विचार आले. 
१. भगवान दत्तात्रेयांनी आपल्या हाकेला प्रतिसाद दिला आहे आणि ते ‘'काळजी करू नका. मी तुमच्या समवेतच आहे’', असे औदुंबराच्या रोपट्याच्या माध्यमातून सांगत आहेत.

२. भूमाता रोपट्याच्या माध्यमातून प्रसन्न चित्ताने डोलत आहे. पठण करणार्‍या आणि ऐकणार्‍या सर्व साधकांचे हृदय रोमांचित होत आहे. 
     प.पू. गुरुदेवांच्या कृपेने वरील जे विचार सुचले, ते लिहिले आहेत. कृतज्ञ !’ 
- सौ. नीलिमा सप्तर्षी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn