Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देशाच्या रक्षणासाठी असा विचार तरी कोणी करील का ?

चीनची भिंत : ‘१५०० मैल, म्हणजे पृथ्वीच्या परिघाच्या बाराव्या हिश्श्याइतकी जागा व्यापणारी, मानवाने बांधलेली अशी ही सर्वांत मोठी वास्तू होय. या भिंतीत २४,००० दरवाजे आणि मिनार आहेत. भिंतीची सरासरी उंची २५ फूट असून पायथ्याशी तिची रुंदी २० ते ३० फूट इतकी आहे. या भिंतीवरून एकाच वेळी एका रेषेत अनेक घोडेस्वार आपले घोडे दौडवू शकतात. इ.स.पूर्व तिसर्‍या शतकात चीनचा राजा शिने व्हांग टी याने बांधकामास प्रारंभ केलेल्या या भिंतीचे काम पुढे १७०० वर्षांपर्यंत चालू राहिले आणि त्याला शेवटचा हात मिंग राजघराण्याकडून (इ.स. १३६८ - १६४४ मध्ये) दिला गेला.’ (श्री गजानन आशिष, जानेवारी २००२) धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn