Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आगामी काळात भीषण आपत्तींतून वाचण्यासाठी साधना करणे आणि भगवंताचे भक्त बनणे अपरिहार्य

       भावी आपत्काळाचा धैर्याने सामना करता येण्यासाठी सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील विविध उपचारपद्धती शिकून घ्याव्यात. तथापि आपण कितीही उपचारपद्धती शिकून घेतल्या, तरी त्सुनामी, भूकंप अशा काही क्षणांत सहस्रो नागरिकांचा बळी घेणार्‍या महाभयंकर आपत्तींमध्ये जिवंत राहिलो, तरच त्यांचा उपयोग करू शकतो अशा आपत्तींत आपल्याला कोण वाचवू शकतो, तर केवळ देवच  भगवंताने आपल्याला वाचवावे, असे वाटत असेल, तर आपण साधना आणि भक्ती करायला हवी. श्रीकृष्णाने गीतेमध्ये न मे भक्तः प्रणश्यति । (अर्थ : माझ्या भक्तांचा नाश होणार नाही), असे वचन त्याच्या भक्तांना दिले आहे. याचाच अर्थ असा की, कोणत्याही आपत्तीतून वाचण्यासाठी आपल्याला साधना करणे अनिवार्य आहे.

साधनेविषयी जाणून घेण्यासाठी
  • वाचा :सनातन संस्थेची ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना शिकवणारी ग्रंथमालिका
  • पहा : धर्मशिक्षण देणारी सनातनच्या संकेतस्थळावरील लिंक - goo.gl/WaLcP8 (यातील काही अक्षरे कॅपिटल असल्याची नोंद घ्यावी.)
  • सनातन संस्थेच्या जवळच्या सत्संगाचा लाभ घ्या ! अधिक माहितीसाठी संपर्क : ९३२२३१५३१७
  • सनातनची ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करा !
  • सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध ! विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !
  • स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३१५३१७
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn