Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भारतीय संस्कृतीविषयी खोटा आणि अवमानकारक इतिहास शिकवणार्‍या ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पुस्तकातील चुका

इयत्ता १२ वीच्या ‘भारतीय इतिहासातील मूलभूत संकल्पना’ खोटा 
इतिहास शिकवणार्‍या राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही यांच्यावर कठोर कारवाई करा !
     इयत्ता १२ वीच्या ‘भारतीय इतिहासातील मूलभूत संकल्पना’ (थीम्स अ‍ॅाफ इंडियन हिस्ट्री) या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ५८ वरील परिच्छेदात म्हटले आहे की, ‘या साहित्यातील ब्राह्मण लेखक असा दावा करत आहेत की, त्यांचा दृष्टीकोन पूर्ण विश्‍वातील सर्वांना मान्य आहे, त्यांची आज्ञा सर्वत्र मानली जावी, असा त्यांचा आग्रह असायचा.’ (अभ्यासक्रमात जातीवाचक उल्लेख करून समाजात फूट पाडणारी ‘एन्.सी.ई.आर्. टी.’ ! जात्यंध काँग्रेसी राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यानंतर समाज एकसंघ राखण्याऐवजी अशा प्रकारे फूट पाडण्याचीच कारस्थाने अधिक केली. प्रत्यक्षात ब्राह्मण लेखकांनी अजूनपर्यंत असा दावा कधीच केलेला नाही.) धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn