Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

महंमद पैगंबर यांच्या जयंतीच्या एक दिवस आधीही लोकसभेला सुटी !

  • सर्वपक्षीय नेत्यांनी कधी हिंदूंच्या देवतांच्या जयंतीसाठी अशी सुटी देण्याची मागणी लोकसभेत केली होती का ? एका धर्मियांच्या लांगूलचालनासाठी प्रयत्न करणारे हिंदु नेते धर्मद्रोहीच होत !
  • सर्वपक्षीय नेत्यांच्या मागणीचा परिणाम ! 
      नवी देहली - १३ डीसेंबरला असणार्‍या ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’च्या दिवशी म्हणजेच महंमद पैगंबर जयंतीला लोकसभेला सुटी आहे. या पार्श्‍वभूमीवर १२ डीसेंबरलाही सुटी देण्यात यावी, जेणेकरून हा महोत्सव साजरा करण्यासाठी वेळ मिळू शकेल. तसेच दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये ही जयंती सोमवारीच साजरी करण्यात येणार आहे, अशी मागणी तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि अन्य राजकीय पक्ष यांच्या नेत्यांनी केली. त्याला काँग्रेसनेही समर्थन दिले. ही मागणी प्रथम लोकसभेत करण्यात आल्यावर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर या मागणीला अनुमती देण्यात आली. त्यामुळे लोकसभेला १० ते १३ डीसेंबर, असे सलग ४ दिवस सुटी असणार आहे. धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn