Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तुळजाभवानी देवस्थानामधील घोटाळ्यांविषयी कराड आणि वाई येथे निवेदने !

वाई
    ‘श्री तुळजाभवानी देवस्थाना’तील दानपेटी घोटाळ्याचा सी.आय.डी. चौकशी अहवाल त्वरित उघड करून सर्व दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी याची मागणी करणारे निवेदन कराड येथे सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) भाजपचे श्री. शेखर चरेगावकर यांना देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत, श्री. अनिल कडणे, तसेच सनातनचे श्री. लक्ष्मण पवार आणि श्री. सुरेंद्र भस्मे उपस्थित होते.
कराड
     राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई (जिल्हा सातारा) येथील आमदार श्री. मकरंद (आबा) पाटील यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री हेमंत सोनावणे, सुनील दळवी, अक्षय साळुंखे उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn