Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

असे होऊनही युद्ध न करणारा जगातील एकमेव देश ! ‘हा देश नपुंसकांचा तर नाही’, असे कोणाला वाटल्यास आश्‍चर्य वाटायला नको !

     ‘उरी येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करूनही पाकने ३०० पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार केल्याची माहिती शासकीय अधिकार्‍यांनी दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.’ धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn