लोकशाहीला निरर्थक ठरवणारे सर्वपक्षीय आमदार !
बेंगळुरू - कर्नाटक विधानसभेत भ्रमणध्वनीवर अश्लील चित्रफीत तीन नव्हे, तर १६ आमदार पहात होते, असा दावा या प्रकरणाचे अन्वेषण करणार्या समितीचे सदस्य नेहरू ओळेकर यांनी केला आहे. यात भाजप, काँग्रेस आणि जनता दल (स) यांचा समावेश आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. ८ मार्चला आरोपी आमदार समितीसमोर चौकशीसाठी उपस्थित रहाणार आहेत. २० मार्चला समिती तिचा चौकशी अहवाल सादर करेल.