टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
हिंदूंनो, होलिकोत्सव धर्मशास्त्रानुसार साजरा करा !
हिंदूंनो, काही धर्मद्रोही ‘कचर्याची आणि वाईट विचारांची होळी करा’, ‘होळीची पोळी दान करा’, असे आवाहन करतात. त्यांच्या या आवाहनाला बळी न पडता धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होळीचा सण साजरा करून आध्यात्मिक लाभ करून घ्या !