हिंदूंनो, एखादी मशीद अथवा चर्च यांचे सरकारीकरण झाल्याची बातमी कधीच येत नाही, हे लक्षात घ्या !
हिंदूंनो, तुमची मंदिरे तुमच्यातील भक्तांच्या नव्हे, तर आसुरी वृत्तीच्या राज्यकर्त्यांच्या कह्यात जातात, हे तुम्हाला लांछनास्पद !
हिंदूंनो, तुमची मंदिरे तुमच्यातील भक्तांच्या नव्हे, तर आसुरी वृत्तीच्या राज्यकर्त्यांच्या कह्यात जातात, हे तुम्हाला लांछनास्पद !
चेन्नई - तामिळनाडूच्या ‘टी नगर’ येथील श्री अगस्तियार मंदिर राज्य शासनाच्या मंदिर व्यवस्थापन खात्याच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले आहे. या मंदिराच्या खाजगी व्यवस्थापनाने मंदिर स्वतःकडे राखण्यासाठी ४० वर्षे न्यायालयीन लढा दिला.
(सनातन सांगत असलेला हाच तो वाईट काळ ! मंदिरांचे सरकारीकरण म्हणजे हिंदु धर्म आणि देवता न मानणार्या आसुरांनी हिंदु धर्म संपवण्यासाठी केलेला कट होय ! हिंदूंनो, मंदिरे वाचवण्यासाठी तुम्ही प्राणपणाने संघर्ष करायला हवा, अन्यथा तुमचे आणि तुमच्या धर्माचे अस्तित्वच धोक्यात येईल ! - संपादक)

१. हे मंदिर खाजगी मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली होती. अनेक भाविक या मंदिराला भेट देतात. तसेच मोठ्या प्रमाणात देवाला अर्पणही देतात. प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आजारातून बरा झाल्यानंतर या मंदिराला भेट देऊन मुकुट अर्पण केला होता. (भ्रष्ट राजकारण्यांना हे मंदिर का हवे आहे, हेही माहितीच स्पष्ट करत आहे. - संपादक)
२. श्री अगस्तियार मंदिर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांवर शासनाकडून पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. (शासन हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्यासाठी किती हीन पातळीला पोहोचते, हेच यातून स्पष्ट होते आहे. हिंदूंनो, तुम्हाला नेहमीच अपराध्यांसारखी वागणूक देणार्या या राज्यकर्त्यांना तुम्ही किती काळ सहन करणार ? - संपादक)
३. मंदिर कह्यात घेण्याचा शासनाचा डाव हाणून पाडण्यासाठी या सदस्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मद्रास उच्च न्यायालयाने मंदिर व्यवस्थापन समितीच्या विरोधात निकाल दिला. त्यामुळे या मंदिराचा ताबा आता शासनाकडे गेला आहे. (हिंदूंनो, तुम्ही तुमचे व्यापक आणि शक्तीशाली संघटन उभारणे अन् त्या माध्यमातून राज्यकर्त्यांवर दबाव निर्मण करणे, हाच या स्थितीवरील एकमेव पर्याय आहे, हे लक्षात घ्या ! - संपादक)