‘ज्ञानयोगात ‘सात्त्विक, राजसिक आणि तामसिक’ हे शब्द एखाद्या व्यक्तीचे वर्णन करतांना वापरतात. हे शब्द माहित नसलेल्याला त्यांचा अर्थबोध होत नाही. भक्तीयोगात सात्त्विक अन् सात्त्विक-राजसिक व्यक्तींना ‘दैवी गुणसंपन्न’ आणि तामसिक अन् तामसिक-राजसिक व्यक्तींना ‘आसुरी गुणसंपन्न’ तर अशा शक्तींना ‘काळी शक्ती’ म्हणतात. त्यामुळे लगेचच अर्थबोध होतो.’ - डॉ. आठवले (माघ शु. ९, कलियुग वर्ष ५११३ (१.२.२०१२))