महान भारतीय लोकराज्य !
‘गोव्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांसाठी एकूण १४ जागांवर दावा केला आहे. चर्चील आलेमाव कुटुंबाने ४ जागांवर, तर रवी नाईक, प्रतापसिंग राणे आणि बाबुश मोन्सेरात यांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी दोन जागांवर दावा केला आहे. तसेच पक्षाचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनीही त्यांच्या निकटवर्तीयांसाठी दोन जागांवर दावा केला आहे, तर मुख्यमंत्री कामत यांनी उद्योजक समीर साळगावकर आणि विजय पै खोत यांना तिकीट देण्याची मागणी केली आहे. गोव्याला खिस्ताब्द १९८७ या वर्षी घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मागील १५ वर्षांत १४ वेळा शासनात पालट झाला आहे.’