टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
लोकहो, सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासनावर ओढलेले ताशेरे जाणा !
सैन्यदल प्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी त्यांच्या वयाच्या संदर्भातील वादाविषयीची तक्रार केंद्रशासनाकडे केली होती. ‘त्यांची वैध तक्रार फेटाळून लावतांना शासनाने पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनातून निर्णय घेतला’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.