'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

भ्रष्ट सुरेश कलमाडी यांचे पुण्यात वाजत-गाजत स्वागत

    भ्रष्टाचारीच आज देशातील तरुणांसमोर आदर्श ठरत आहेत, असे नुकतेच ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायणमूर्ती यांनी म्हटले होते, तेच पुण्यातील कलमाडी समर्थकांनी दाखवून दिले. यातून भारतीय लोकशाहीची निरथर्कताच स्पष्ट होते. ही स्थिती पालण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक
    पुणे, ५ फेब्रुवारी - राष्ट्रकुल घोटाळ्यातले आरोपी सुरेश कलमाडी यांचे काल पुण्यात त्यांच्या समर्थकांनी वाजत-गाजत स्वागत केले. काँग्रेसचे अनेक नगरसेवक, समर्थक आणि पदाधिकारी यांनी पुणे विमानतळावर कलमाडींच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या कलमाडींच्या स्वागतातून त्या पक्षाची वैचारिक दिवाळखोरी आणि संस्कृती स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दिली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi