‘समाजकंटकांनी सनातनच्या आश्रमावर अनेकदा दगडफेक केली. या दगडफेकीत आश्रमाच्या संपत्तीची हानी झालीच; पण काही प्रसंगांत साधक घायाळही झाले आहेत. त्याची पोलिसांनी दखल न घेतल्याने दगडफेक करणे, हा अदखलपात्र गुन्हा आहे, असा सर्वत्र समज होऊन सर्वत्रच दगडफेक झाल्यास आश्चर्य ते काय ?’ - डॉ. आठवले(माघ शु. सप्तमी, कलियुग वर्ष ५११३ (३०.१.२०१२))