लोकहो, सुरक्षेच्या नावाखाली अपारदर्शक रहाणारे लोकप्रतिनिधी कधीतरी पारदर्शक कारभार करतील का ?
इंद्रप्रस्थ (नवी दिल्ली) - माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाला फेटाळत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या उत्पन्नाची माहिती देण्यास सुरक्षेच्या कारणावरून नकार दिला आहे.
(स्वतःच्या उत्पन्नाची
माहिती लपवणार्या सोनिया गांधी नक्की सुरक्षेला घाबरतात कि अन्य काही
कारणाला, हे जनता ओळखून आहे ! - संपादक)इंद्रप्रस्थ (नवी दिल्ली) - माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाला फेटाळत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या उत्पन्नाची माहिती देण्यास सुरक्षेच्या कारणावरून नकार दिला आहे.
गोपालकृष्णन यांनी माहितीच्या अधिकाराखाली आयकर विभागाकडे सोनिया गांधी यांच्या उत्पन्नाची माहिती मागितली होती; मात्र त्यांनी व्यक्तीगत स्वातंत्र्य आणि सुरक्षा या कारणामुळे ही माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी आयकर विभागाला पत्राद्वारे हा नकार कळवला आहे. आर्थिक वर्ष २०००-२००१ ते २०१०-२०११ या दरम्यान सोनिया गांधी यांच्या उत्पन्नाची माहिती मागितली होती.