कार्यकर्त्यांनी अडचणी मांडण्यापेक्षा शिकण्याच्या भूमिकेत राहून चांगला कार्यकर्ता बनण्याचा प्रयत्न करावा !
अ. ज्या जिल्ह्यांमध्ये शुद्धीकरण प्रक्रिया चालू आहे, त्या शुद्धीकरण प्रक्रियेच्या सत्संगांना कार्यकर्ते, चांगले कार्यकर्ते आणि साधक यांनी उपस्थित रहावे. चांगले कार्यकर्ते आणि साधक यांना पुढे बसवून कार्यकर्त्यांना त्यांच्या मागे थोडे अंतर ठेवून बसवावे.
आ. या सत्संगात चांगले कार्यकर्ते आणि साधक यांनीच प्रसंग, प्रश्न किंवा अडचणी मांडाव्यात. ते त्यांच्या गटातील साधकांविषयी (चांगले कार्यकर्ते अन् साधक) तसेच कार्यकर्ते यांच्या संदर्भातील अडचणी मांडू शकतात.
इ. कार्यकर्त्यांनी मात्र या सत्संगात अडचणी मांडू नयेत. त्यांनी या सत्संगात शिकण्याच्या भूमिकेत राहून स्वतःला चांगला कार्यकर्ता किंवा साधक यांच्यासारखे बनण्यासाठी प्रयत्न करावे. या सत्संगात त्यांना शिकण्याच्या दृष्टीने बसता येईल.
- श्री. (पू.) राजेंद्र शिंदे