'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

शासकीय कार्यालयात पूजा करू शकता - उच्च न्यायालय

 चेन्नई - शासकीय कार्यालयात आयुधपूजा किंवा सरस्वती पूजा केल्याने निधर्मीवादाला ठेच पोहोचत नाही, असा निवाडा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. शासकीय कार्यालयात होणारे धार्मिक कार्यक्रम रहित करण्यात यावे, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. हे वृत्त ‘इंडियाटाईम्स’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi