टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
पुणे कॅटॉन्मेंट परिसरातील सैन्याचा २४ एकर भूखंड अवैधरित्या बांधकाम व्यावसायिकास देऊन ४६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा लेफ्टनंट जनरल (निवृत्त) नोबल थंबूराज आणि डिफेन्स इस्टेट अधिकारी (निवृत्त) एस्.आर्. नायर यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.