'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

हिंदूंनो, संघटित होऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा !

    ‘सद्यस्थितीत राष्ट्र आणि धर्म यांवर चोहोबाजूंनी आघात होत असतांना बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना केला तर केवळ तत्कालीक निषेध व्यक्त करण्यापलीकडे काही कृती करत नाहीत. हिंदु धर्माचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्मरक्षणासाठी प्रवृत्त करणारी एकही संघटना नाही. त्यामुळे धर्मप्रेमींनो, एखादी संघटना येऊन आपल्यावर होणार्‍या आघातांपासून आपले रक्षण करेल, अशा भ्रमात न रहाता स्वतः संघटित होऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा !’
- डॉ. आठवले (पौष शु. प्रतिपदा,  कलियुग वर्ष ५११३ (२५.१२.२०११))                                                   

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi