'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

अशिक्षित राजकारण्यांना हाकला ! - अभिनेता जॉन अब्राहम

    मुंबई, २ फेब्रुवारी - सध्याच्या अशिक्षित राजकारण्यांना हाकलून शिक्षित तरुणांना पुढे आणण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन चित्रपट अभिनेता जॉन अब्राहम यांनी येथे केले. शिक्षा अभियानाच्या संदर्भातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
    जॉन अब्राहम पुढे म्हणाले की, अनेक राजकारणी म्हातारे झाले असतांनाही ते जनतेसमोर येतात. त्यांना पाहून आम्ही आता थकलो आहोत. तरीही ते निवृत्त होत नाहीत. आता तरुणांना पुढे येण्याची आवश्यकता आहे. ते आजच्या काळाला अधिक चांगले निर्णय घेऊ शकतात. अशा तरुणांचा त्यांच्या आईवडिलांना अभिमान वाटेल.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi