'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

हिंदूंनो, धर्मबांधवांवर अनन्वित अत्याचार करणार्‍या धर्मद्रोह्यांचा नाश करण्यासाठी संघटित होऊया !

१. पोलिसांची काठी हिंदूंवरच का उगारली जाते ?
    आज अनेक ठिकाणी धर्मद्रोही घटना घडत आहेत. जुने उदाहरण द्यायचे झाल्यास मिरज येथील दंगल असो, श्रीराम सेनेच्या पदाधिकार्‍यांची झालेली चौकशी असो किंवा आताचे ‘हिंदू संघती’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा धर्मसभा घेतांना झालेला छळ असो, सर्व ठिकाणी एकच गोष्ट पहाण्यास मिळते, ती म्हणजे पोलिसांनी हिंदूंवर केलेले अनन्वित अत्याचार ! भ्रष्टाचाराच्या विषयात अग्रेसर असलेल्या पोलिसांची काठी हिंदूंवरच उगारली जाते आणि हिंदूंसमोर ताठ झालेला पाठीचा मणका मुसलमानांसमोर रबरासारखा बनतो, याचे कारण कळत नाही.
२. धर्मबांधवांचा छळ करणारे काँग्रेस शासन आणि त्याची पोलीसरूपी पिल्लावळ
    मंगळुरू येथे सनातनच्या साधकांचा अमानुष छळ केल्यासंदर्भातील वृत्त वाचल्यावर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. बांधवांनो, हिंदूंची कोणतीही संघटना असो, तिला त्रास देण्याचे या शासनाने आणि त्याच्या पोलीसरूपी पिल्लावळीने ठरवलेच आहे. अमुक एक संघटना किंवा अमुक एक हिंदु व्यक्ती यांचा छळ होत नसून आपल्यापैकीच एका धर्मबांधवांचा छळ होत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जसे ‘हिंदु’ म्हटले की, समोरील शत्रू संघटित होतो, तशी आपण, सर्व हिंदु सम्राटांच्या वंशजांनी याची जाण राखली पाहिजे.
३. छळ करण्यासाठी काँग्रेसवाले केवळ हिंदु म्हणूनच सर्वांकडे पहात असणे
    एखाद्या ठिकाणी बाँबस्फोट होतो आणि त्यानंतर अनेकांच्या छळाचा प्रयत्न चालू होतो. अनेक प्रकारांनी सनातनच्या साधकांना जेरीस आणले जाते. केवळ ‘सनातनचे साधक’च नव्हे, तर ‘सनातन’चे नाव नसलेल्या साध्वीलाही त्रास देण्याची ही शृंखला चालू आहे आणि ती चालू रहाणार आहे. काँग्रेसवाले आपल्याला केवळ हिंदू म्हणूनच पहातात. मग आपण त्यांच्याकडे ‘सनातनवाले’ म्हणून पहाण्यात काहीच अर्थ नाही.
४. हिंदूंच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण खंबीरपणे उभा आहे, हे लक्षात घ्या !
    पोलीस आणि शासन यांना वाटते, ‘सनातन म्हणजे धर्माभिमानी निर्माण करण्याचा कारखाना आहे आणि तो बंद पडला पाहिजे.’ या दूधखुळ्यांना मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की, सनातनच्या किंवा समस्त हिंदूंच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण खंबीरपणे उभा आहे. कित्येक आले आणि गेले; पण नाश कोणाचा होतो, हे पहाण्यासाठी केवळ हिंदूंच शिल्लक राहिले.
५. पी. चिदंबरम यांचे दुकान म्हणजे राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणा !
    ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणा’ म्हणजे पी. चिदंबरम या मालकाचे दुकान आहे’, असे वाटते. ‘गुन्हे अन्वेषण यंत्रणे’वर न्यायालयेसुद्धा विश्वास ठेवत नाहीत. ती नेहमी सांगतात, ‘या यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्यांचा पुन्हा अभ्यास व्हायला हवा.’ त्यामुळे ‘आपण काहीतरी चुकीचे म्हटले आहे’, असे मला वाटत नाही. पी. चिदंबरम यांचे हे दुकान असे आहे की, ज्यामध्ये ‘रेशन कार्ड’ नसणार्‍याला कसाबलाही बिर्याणी दिली जाते आणि हिंदूंवर मात्र जोर दाखवला जातो. वा रे काँग्रेसची मालकी आणि तिचे हिरवे दुकान !
६. जनहो, मुघल पोलीसरूपी सापाचे पिल्लू आपण स्वतःच्या घरात पाळत आहोत, हे ठाऊक आहे का ?
    सनातनच्या साधकांचे केस ओढून लाथाबुक्यांनी केलेल्या मारहाणीचे वृत्त वाचताच छत्रपती संभाजीं महाराजांपासून ते साध्वी प्रज्ञासिंगसारख्या त्रास सोसलेल्या अनेक हिंदूंची नावे वेगाने माझ्या डोळ्यांसमोर आली. त्या वेळी अंगावर काटा उभा राहिला का ? असे का ? या त्रास देणार्‍या मुघल पोलीसरूपी सापाचे पिल्लू आपण आपल्याच घरात पाळत आहोत, हे स्पष्ट झाले. पोलिसांनी केलेल्या अत्याचारांची एकही गोष्ट विसरता कामा नये. अत्याचार केलेल्या प्रत्येकाचे नाव आपल्याकडे नोंदवून ठेवा.
७. एक दिवस मुघल पिल्लावळ नावालासुद्धा उरणार नाही !
    धर्मद्रोह्यांनो, लक्षात ठेवा, एक दिवस भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने हा ज्वालामुखी असा उद्रेक करेल की, एकही मुघल पिल्लावळ नावालासुद्धा उरणार नाही. संपूर्ण हिंदु राष्ट्राच्या इतिहासात ‘काँग्रेस आणि त्यांचे पोलीस’ हे शब्द ‘शिवी’ म्हणून वापरले जातील.
८. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन आणि संघटितपणे प्रार्थना करूया !
    समस्त हिंदू बांधवांनो, आपल्या ज्या हिंदू बांधवांचा छळ होत आहे, त्यांच्यासाठी आपण प्रत्येक क्षणी आपल्यावर कृपा करत असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन संघटितपणे तळमळीने मागणे करूया, ‘दयाघना, हे धर्मद्रोही तुझ्या भक्ताचा छळ करत असतांना तू त्यांच्या साहाय्यासाठी धाव घे. एका क्षणाचाही विलंब न करता धर्मद्रोह्यांच्या काळजाला चिरा देत तू प्रगट हो आणि नरसिंहाप्रमाणे धर्मद्रोहीरूपी हिरण्यकश्यपूच्या पोटातून रक्ताने माखलेले काळीज बाहेर काढत दाखवून दे, ‘मी आहे आणि जेव्हा जेव्हा माझा भक्त संकटांत असेल आणि धर्मावर संकट आले असेल, तेव्हा मी अवतरणारच !’ आम्ही सर्व धर्माभिमानी आमच्यासारख्या अन्य भक्तांसाठी तुझ्या चरणी अनन्यभावाने शरण जाऊन ही प्रार्थना करतो.
      सर्व माझ्या बांधवांना आणखी एक विनंतीपर आव्हान आहे. स्वतःवर संकट आले असता आपण जशी भगवंताला हाक मारतो, तशी आपल्या धर्मबांधवांसाठीही सातत्याने हाक मारून हिंदूंच्या संघटितपणाचा पाया रचूया आणि भगवान श्रीकृष्णाचे सारथ्य घेऊन धर्मद्रोह्यांचा संहार करूया !’
जय हिंदु राष्ट्र !
                   - आपल्यातीलच एक हिंदु

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi