'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - डॉ. जयंत आठवले

हिंदूंच्या हिंदुस्थानमध्ये हिंदुत्ववाद्यांना चुकीचे ठरविले जाणे, हे राज्यकर्त्यांनी हिंदु धर्माच्या सातत्याने केलेल्या पायमल्लीचे विषारी फळ !

‘पाकचा ध्वज फडकावून फॅसिस्टवादी संघपरिवार शांतीचा भंग करू पहात आहे, असा आरोप करत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या सुळ्या (कर्नाटक) विभागाकडून खिस्ताब्द २०१२ च्या जानेवारी मासात निषेधमोर्चा काढण्यात आला. या वेळी ‘सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.)’ चे राज्य समितीचे सदस्य हनीफ खान कोडाजे म्हणाले, `हिंदू आणि मुसलमान कुठल्याही चुका करत नाहीत. हिंदुत्व म्हणणारे चुका करत आहेत.’

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : www.hindujagruti.org हिंदी : www.hindujagruti.org/hindi