‘पौष शुद्ध दशमी, कलियुग वर्ष ५११३ (३.१.२०१२) या रात्री ९.३० वाजता प.पू. पांडे महाराजांच्या खोलीतील ‘एक्झॉस्ट’ पंख्यातून नाद ऐकू येत होता. तेव्हा खोलीत सुगंध आणि शीतल लहरी पसरून तेथील चैतन्य वाढले होते. हा सुगंध आणि शीतल लहरी खिडकीतून खोलीच्या बाहेरसुद्धा येत होत्या. इतर वेळी एक्झॉस्ट पंखा चालू असतांना नाद ऐकू येतो; परंतु सुगंध आणि शीतल लहरी येत नाहीत.’
- कु. सुदेष्णा पिंपळे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
- कु. सुदेष्णा पिंपळे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.