काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांची राष्ट्रध्वजाप्रतीची उदासीनता !
मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - भारताच्या ६३ व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाने ध्वजवंदनाचे कार्यक्रम होत असातांना नरिमन पॉर्इंट येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यालय ‘गांधी भवन’ येथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांचा शुकशुकाट असल्याने अखेर तेथील सुरक्षारक्षकालाच ध्वजारोहण करणे भाग पडले. या धक्कादायक घटनेमुळे १२५ वर्षांहून अधिक वय झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उदासीनतेची चर्चा बाकी मंत्रालय परिसरात उद्विग्नतेने चालू असल्याचे निदर्शनास आले.
(देशाच्या स्वातंत्र्यापासून साडेपाच दशके देशावर सत्ता गाजवणार्या काँग्रेसवाल्यांचे हे आहे राष्ट्र आणि राष्ट्रध्वज यांप्रतीचे प्रेम ! लोकहो, असे उदासीन नेते आणि कार्यकर्ते असलेला काँग्रेस पक्ष देशावर इतकी वर्षे राज्य करतो, हे देशासाठी लज्जास्पदच आहे. अशा दायित्वशून्य पक्षाला कायमचेच सत्तेपासून दूर ठेवा ! - संपादक) मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - भारताच्या ६३ व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाने ध्वजवंदनाचे कार्यक्रम होत असातांना नरिमन पॉर्इंट येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यालय ‘गांधी भवन’ येथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांचा शुकशुकाट असल्याने अखेर तेथील सुरक्षारक्षकालाच ध्वजारोहण करणे भाग पडले. या धक्कादायक घटनेमुळे १२५ वर्षांहून अधिक वय झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उदासीनतेची चर्चा बाकी मंत्रालय परिसरात उद्विग्नतेने चालू असल्याचे निदर्शनास आले.