टीप : खालील फलकप्रसिद्धीचा मजकूर स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने फलकावर लिहावा.
बाजारात सुट्या नाण्यांचा तुटवडा पडल्याचे कारण सांगत मुंबईच्या दक्षिण भागातील भेंडीबाजार, मशीद बंदर या मुसलमानबहुल भागातील व्यापार्यांनी स्वतंत्रपणे नाण्यांचे उत्पादन करून ते चलनात आणल्याचे उघडकीस आले आहे.